Sunday, July 10, 2011

अशी कुणालाही उघडून आनंद लुटता येत नाही. तिथे नुसतं बहीण हे रक्ताचं नातं चालत नाहीं, भरीला भाव-भावनांच्या तारा जुळाव्या लागतात. हे बहिणीला आता कसं सांगू? केला बंद दुसरं काय?

Saturday, July 9, 2011

नेम (नियम) करायची संधी

"हांस जरा हांस, कालची कळी उद्या निर्माल्य होत असेल पण आज तर ती फूल होऊन हंसते आहे ते बघ" असं
म्हणणारे सुद्धा खांडेकरच आहेत ना?