skip to main |
skip to sidebar
हा चुरा विजेचा अंतराळी विखुरला.की कांड अग्नीचे व्यापितसे गगनाला?जन्मा का येई एखादा नव तारा ?की मृत्यु कुणा ता-याचा हा सामोरा
जन ह्याला म्हणती नक्षत्राचे देणे
परि हे तर मजला वाटतसे देखणे...
(चित्र इ-मेल द्वारे मिळाले)
मधुसूदन थत्ते
०७-०८-२०१४
No comments:
Post a Comment